Aai

रोहन प्रधान

माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखांची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखांची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात हि तू मला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई तू नदी मायेची लाडकी तू मला तूच आई हवी जन्मो जन्मी मला झोपी गेले हे जग झोप येई ना बघ गा ना तू अंगाई तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात हि तू मला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई सांग आई साद देतो ओओओ सांग आई साद देतो होतो हा आभास का अवती-भवती तूच माझ्या वाटतो विश्वास हा माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखांची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखांची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात हि तू मला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई आई

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs