Aai Baba

रोहन प्रधान

मन सानुलं सोनुलं चिमुकलं साजिरं मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजिरं मन सानुलं सोनुलं चिमुकलं साजिरं मन फुलातल्या कळीपरी गोजिरं दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एकजीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या-माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या-माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा मन सानुलं सोनुलं चिमुकलं साजिरं मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजिरं मन सानुलं सोनुलं चिमुकलं साजिरं मन फुलातल्या कळीपरी गोजिरं श्वास तू बंध मी, रेशमी खुणा फूल तू गंध मी, धुंद भावना डोळ्यांत पाहूया दोघांत राहूया ये ना ये ना तुझ्या-माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या-माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा (बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा) सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा (सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा) बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा (बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा) सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा (सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा)

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs