Adgula Madgula
रोहन प्रधान
रणांगविना रंगली साथ तुझी चांगली
पुरून उरल उरून पुरल
येड्या जीवाला
वाट जरी तोकडी
चाल नको वाकडी
शटर फटर नको ति फिकर
आज मनाला
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू
देवान घडवील
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू
देवान घडवील
घाई घाई आवरून लाडी गोडी लाडी गोडी
साठवून तू उदयाला ठेव थोडी
नवीन किस्सा नवीन बाता
खुशाल ऊन पावसाच्या
मारू आज गप्पा
कमाल सारी की म्हणावी जादू न्यारी
जीवाची काळजी पळून जाते पाठमोरी
मजेत घ्यावी नवी भरारी
जगावी जिंदगी तुझ्यासाठी बेत पक्का
रणांगविना रंगली साथ तुझी चांगली
पुरून उरल उरून पुरल
येड्या जीवाला
वाट जरी तोकडी
चाल जरी वाकडी
शटर फितूर नको ति फिकर
आज मनाला
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू
देवान घडवील
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू
देवान घडवील
हा येडी उ हा येडी उ हा उ येडी उ
आस पास भास होतो ऐनवेळी ऐनवेळी
तू असावी की मनाची मस्त खेळी
जराशी कट्टी जराशी बट्टी
क्षणात लोटपोट गुद्गुल्यानी भरते झोळी
उनाड सारे वाटे ना कोणाची भीती कोणाची भीती
सुखाचे धागे तोड हे विनावे किती
मनास धुंदी दिशा सुगंधी
अश्यात भासते आभाळ आले आज खाली
रणांगविना रंगली साथ तुझी चांगली
पुरून उरल उरून पुरल येड्या जीवाला
वाट जरी तोकडी चाल नको वाकडी
शटर फटर नको ति फिकर आज मनाला
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू देवान घडवील
अडगुल मडगुल सोन्याच कडगुल
माझ तुझ नात जणू देवान घडवील
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now