Mitleli Muth Tujhi

जयवंत कुलकर्णी

मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना उघडी परि राहील ती विश्व सोडताना मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना गूढ बालपणीचे सारे अव्यक्त ठेविले गुज कोवळ्या मूठीचे झाकून घेतले कुणी तुझ्या जीवनाला जीवनाला घातला उखाणा मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना चाखिशी फळे कर्माची जशी कडूगोड रे भविष्यात काय असावे हीच जीवा ओढ रे स्वप्नीच्या धनाचा सारा धनाचा सारा छंद हा पुराना मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना आली अखेरी आता जीविताची यात्रा जीविताची यात्रा अंती मानवाला मात्र मिळे एक मात्रा मिळे एक मात्रा नुरे सांगण्यास काही सांगण्यास काही जीवीच्या जीवना मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना उघडी परि राहील ती विश्व सोडताना

Written by: DATTA DAVJEKAR, GANGADHAR MAHAMBRELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs