Savadh Harini Savadh Ga

जयवंत कुलकर्णी

सावध हरिणी सावध ग सावध हरिणी सावध ग करील कुणी तरी पारध ग करील कुणी तरी पारध ग सावध हरिणी सावध ग रसरसलेली तुझी ग जवानी हाय रसरसलेली तुझी ग जवानी चंचल नयनी गहिरे पाणी ला ला ला ला ला ला ला घातक तुजला तुझी मोहिनी सावध सावध हरिणी सावध ग करील कुणी तरी पारध ग करील कुणी तरी पारध ग सावध हरिणी सावध ग उन्मादाचे अंगी वारे हाय उन्मादाचे अंगी वारे पिसाट फिरत उरी कापरे बापरे थरथर काळीज हलते रामाणी सावध सावध हरिणी सावध ग करील कुणी तरी पारध ग करील कुणी तरी पारध ग सावध हरिणी सावध ग मादक धुंदी तुझीच सगळी हाय मादक धुंदी तुझीच सगळी दिशांत भरुनी नभात चढली दिली लई मोहाचा क्षण झापड नयनी आहा मं सावध सावध हरिणी सावध ग करील कुणी तरी पारध ग करील कुणी तरी पारध ग सावध हरिणी सावध ग सावध हरिणी सावध ग सावध हरिणी सावध ग सावध हरिणी सावध ग

Written by: P Savalaram, Viswanath MoreLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs