Hi Kashan Dhundi

जयवंत कुलकर्णी

ही कशानं धुंदी आली ही कशानं धुंदी आली काही समजं ना काही उमजं ना काही समजं ना काही उमजं ना ह्यो चांद नभी ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली ही कशानं धुंदी आली ही कशानं धुंदी आली किरणांचा पिसारा फुलतो रं जीव अंतराळी ह्यो झुलतो ग किरणांचा पिसारा फुलतो रं जीव अंतराळी ह्यो झुलतो ग मन हुरहुरलं का बावरलं ही कशाची जादू झाली काही समजं ना काही उमजं ना काही समजं ना काही उमजं ना ह्यो चांद नभी ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली ही कशानं धुंदी आली ही कशानं धुंदी आली ही कुजबुज कुजबुज कसली ही पानं खुदुखुदु हसली ही कुजबुज कुजबुज कसली ही पानं खुदुखुदु हसली लाडीगोडी बघुन छेडाछेडी करून चांद लबाड हसतो गाली काही समजं ना काही उमजं ना काही समजं ना काही उमजं ना ह्यो चांद नभी ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली ही कशानं धुंदी आली ही कशानं धुंदी आली लई टिपूर टिपूर ही रात अशी आली पिरतीचं गाणं गात जशी लई टिपूर टिपूर ही रात अशी आली पिरतीचं गाणं गात जशी दोनी डोळं मिटून आज आली कुठुन मला गुलाबी कोडं घाली काही समजं ना काही उमजं ना काही समजं ना काही उमजं ना ह्यो चांद नभी ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली ही कशानं धुंदी आली ही कशानं धुंदी आली

Written by: JAGDISH KHEBUDKAR, RAM KADAMLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs