Aarti Gyanraja

जयवंत कुलकर्णी, उत्तरा केळकर, शरद जांभेकर

आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा आरती ज्ञानराजा लोपलें ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबर हो साम गायन करी आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले विश्र्व ब्रम्हाची केलें रामजनार्दनी पायी ठकची ठेले आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा आरती ज्ञानराजा

Written by: Lyrics © Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs