Devachiye Dwari

अमजद नदीम, विश्वजीत बोरवणकर

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी साधियेला तेणें मुक्ति चारी साधियेला देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा हरि मुखें ह्मणा पुण्याची गणना कोण करीं कोण करीं देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ज्ञानदेवो ह्मणे ज्ञानदेवो ह्मणे ज्ञानदेवो ह्मणे व्यासाचिये खुणे ज्ञानदेवो ह्मणे द्वारकेचे राणे पांडवां घरीं द्वारकेचे राणे पांडवां घरीं देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी साधियेला तेणें मुक्ति चारी साधियेला देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs