Mituni Lochane

विजय प्रकाश

मिटुनी लोचने घे भिरभिरती सूर नांदीचे बघ दरवळती मिटुनी लोचने घे भिरभिरती सूर नांदीचे बघ दरवळती लालचुटुक मखमली आता अलगद ही उमलेल भारुनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल भारुनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल नवीन नांदी, नवी संहिता हवीहवीशी नवी भूमिका नवीन नांदी, नवी संहिता हवीहवीशी नवी भूमिका पात्र होऊनि विरघळताना गात्र गात्र बहरेल भारुनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल भारुनिया अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल प्रवेश सरला, अंक बदलला प्रवेश सरला, अंक बदलला अंधारातच मंच मिळाला पुन्हा तुझ्यास्तव याच तमांतून नवा मंच उजळेल

Written by: गुरु ठाकूरLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs