Angani Majhya Manachya

वैशाली सामंत, वैशाली सावंत

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचु लागले दाटुनी आभाळ आले मेघ बरसु लागले अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचु लागले दाटुनी आभाळ आले मेघ बरसु लागले अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचु लागले दाटुनी आभाळ आले मेघ बरसु लागले चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी चांदीची ही थेंब फुले या माळुनी येती सरी आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी धुंद नाचते उन्मनी पुकारे तुझी साजणी अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी सा रे मा प रे मा प नि सा सा नि प मा रे नि रे सा गार वारा मन भरारा शिरशिरी देही उठे हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे गार वारा मन भरारा शिरशिरी देही उठे हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे खोड ही तुझी रे जुनी पुकारे तुझी साजणी अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचु लागले दाटुनी आभाळ आले मेघ बरसु लागले अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी

Written by: चंद्रशेखर सानेकरLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs