Parvatichya Baala

वैशाली सामंत, वैशाली सावंत

पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्प हारांच्या घातलात माळा ताशांचा आवाज ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला मोदक लाडू संगतीला घेऊ भक्ती भावाने देवाला वाहु गणरायच गुण गान गाऊ डोळे भरून देवाला पाहु देवाला पाहु देवाला पाहु देवाला पाहु देवाला पाहु गाव हा सारा रंगून गेला न गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला वंदन माझे तुझिया पाया धरी शिरावर कृपेची छाया भक्ताला या दर्शन दयाया देवा आधी देवा हे गणराया देवा आधी देवा हे गणराया देवा आधी देवा हे गणराया सान थोरा आनंद झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला फटाके उड़ती चल जय घोष नाचया गाया आलाय जोश धुंदीत झाले हे बेहोष मोहाचे सारे तोडून पाश मोहाचे सारे तोडून पाश मोहाचे सारे तोडून पाश मजा हि येते दरवर्षाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला अशी तुझी हि मंगलमूर्ती दर्शन मात्रे पावन होती लावून ज्योती ओवाळू आरती आनंदाला आज आलीया भारती आनंदाला आज आलीया भारती आनंदाला आज आलीया भारती सोपान करतोय लयी बोलबाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्प हारांच्या घातलात माळा ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला ताशांचा आवाज तारारारा झाला न गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला गणपती माझा नाचत आला

Written by: SOPAN MAHATRE, VITTHAL SHINDELyrics © Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs