Sarya Jagachi Mi Dreamgirl
वैशाली सामंत, वैशाली सावंत
साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल रे
झाले लाखो माझ्या मागे पागल रे
हा साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल रे
माझे पाउट वाले सेल्फी व्हायरल रे
साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल रे
झाले लाखो माझ्या मागे पागल रे
साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल रे
माझे पाउट वाले सेल्फी व्हायरल रे
जशी कबूतर करी गुटर गुटर राया
जशी कबूतर करी गुटर गुटर राया
तसे माझे फोलोवर करी ट्वीटर ट्वीटर राया
कबूतर करी गुटर गुटर राया
तसे माझे फोलोवर करी ट्वीटर ट्वीटर राया
साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल रे
झाले लाखो माझ्या मागे पागल रे
माझ्या नावाची कीर्ती आसमानी या
माझ्या रूपाचा कॉम्प्लेक्स मस्तानी ला
हिच्या नावाची कीर्ती आसमानी या
हिच्या रूपाचा कॉम्प्लेक्स मस्तानी ला
मॅरीड कमिटेड मी सिंगल रे
झाले आवारा दिवाणी पागल रे
सारे पेंडिंग पे मेरे हि चर्चे रे
मेरे खर्चे मे डॉलर के पर्चे रे
जशी कबूतर करी गुटर गुटर राया
तसे माझे फोलोवर करी ट्वीटर ट्वीटर राया
कबूतर करी गुटर गुटर राया
तसे माझे फोलोवर करी ट्वीटर ट्वीटर राया
साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल रे
झाले लाखो माझ्या मागे पागल रे
नॅचरल ब्युटी कोकिळेचा गळा
मला पाहुनी फुलतो सारा मळा
नॅचरल ब्युटी कोकिळेचा गळा
हिला पाहुनी फुलतो सारा मळा
मेरे हाथो मे नऊ नऊ ब्यांगल रे
माझ्या ठुमक्या वर साऱ्याचा अँगल रे
आख मारू तो हो जाये दंगल रे
माझ्या नशेत दुनिया झिंगल रे
जशी कबूतर करी गुटर गुटर राया
तसे माझे फोलोवर करी ट्वीटर ट्वीटर राया
जशी कबूतर करी गुटर गुटर राया
तसे हिचे फोलोवर करी ट्वीटर ट्वीटर राया
हा हा हा साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल रे
झाले लाखो माझ्या मागे पागल रे
Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now