Krishna Janmala

वैशाली सामंत, वैशाली सावंत, सोनू कक्कर, अवधुद गुप्ते

झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग रात सजली पावसाच्या सरीतून आली बिजली झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग आ झगमग झगमग रात सजली पावसाच्या सरीतून आली बिजली टकामका टकामका बाळलिला दे गं सखी दे गं झोका पाळण्याला झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग (ओ ओ ओ) ढगांच्या आडून चंद्र हासला ढगांच्या आडून चंद्र हासला आकाशी ता-यांचा रास रंगला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग बेधुंद श्वासांना चढली नशा नसानसात घुमे ढोल ताशा ओ बेधुंद श्वासांना चढली नशा नसानसात घुमे ढोल ताशा माहौल बस्तीचा वेडापिसा झुलत्या पताकांनी नटल्या दिशा ओ माहौल बस्तीचा वेडापिसा झुलत्या पताकांनी नटल्या दिशा लगबग लगबग चाले अंगणी लागू नये दृष्ट तीट लावली कुणी टकामका टकामका बाळलिला दे गं सखी दे गं झोका पाळण्याला झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग झगमग (ओ ओ ओ) ढगांच्या आडून चंद्र हासला आकाशी ता-यांचा रास रंगला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या येशोधेच्या या तान्ह्या बाळा मुकुंद घ्या कुणी मोहन घ्या देवकीनंदन मुरली वाला विसरून जाऊ आता बंधने तालात एका सारी स्पंदने विसरून जाऊ आता बंधने तालात एका सारी स्पंदने मस्तीच्या झोकात आनंदाने नाचून गाऊन रमवू मने मस्तीच्या झोकात आनंदाने नाचून गाऊन रमवू मने गरागरा गरागरा फेर धरती वेड्या उधाणाला आली भरती टकामका टकामका बाळलिला दे गं सखी दे गं झोका पाळण्याला झगमग झगमग झगमग झगमग (ओ ओ ओ) ढगांच्या आडून चंद्र हासला आकाशी ता-यांचा रास रंगला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला (झगमग झगमग झगमग झगमग) कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला (झगमग झगमग झगमग झगमग) ओ ओ ओ ओ ओ मोहन मुरलीधर नटखट गिरीधर सांग तरी कुठवर पुकारु तुला अपराध झाले फार पाप वाढे भारंभार कराया ये उद्धार साकडे तुला कराया ये उद्धार साकडे तुला आ आ आ आ आ आ तूच शाम तूच राम नरसिंव्ह तू परशुराम घ्यावा अवतार पुन्हा तसाच भला हात देई मदतीला साथ द्यावी सोबतीला काळरातीला मार्ग दावी आम्हाला काळरातीला मार्ग दावी आम्हाला गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाळ बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाळ बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाळ बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो (यदा यदा हि) राधा रमण हरी गोपाळ बोलो (धर्मस्य) गोविंद बोलो हरी गोपाल बोलो (ग्लानिर्भवति भारत) राधा रमण हरी गोपाळ बोलो (अभ्युत्थानमध) गोविंद बोलो हरी गोपाल बोलो (धर्मस्य) राधा रमण हरी गोपाळ बोलो (दात्मानं सृजाम्यहम्)

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs