Aaichya Gavat
कविता राम, वैशाली सामंत, वैशाली सावंत, मुग्धा कऱ्हाडे
हे मिठ लाऊन चाखुया लिंबू
मस्त चढुदे तकीला शॉट
देऊ टेंशन ला पोकळ बांबू
आली फाट्यावर मारायची रात
तराट होऊन बुंगाट नाचू
तराट होऊन बुंगाट नाचू
दुनियेला समजुया बापाचा माल
आईच्या गावात गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
आईच्या गावात गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
तंबू ठोकून किनाऱ्याला
ठेऊ झाकून सामानाला
चंबू करून थोबाडाचा
सेल्फी काढुया कचाकचा
देशी असो की फिरंगी पाणी
गऱ्याची उर्राक काजूची फेणी
विलायतेहून शेक्सपियर आला
म्हणाला हाय काय नावात
आईच्या गावात गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
हे आईच्या गावात गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
धतींगच्या नावानं सेटींग चाललंय
अय्याश सारे अगल बगल
बाॅईज नी गर्ल्झस चा डॅशींग जमाना
डेटिंग चाललंय डबल डबल
घेनं ना देनं लाऊन येन
घेनं ना देनं लाऊन येन
फुकटचा कंदिल वाऱ्यात
आईच्या गावात गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
हे आईच्या गावात गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
आईच्या गावात गावात गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
आईच्या गावात गावात
आईच्या गावात अन् बाराच्या भावात
Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now