Dil Mera

वैशाली सामंत, वैशाली सावंत

आभाळ आले भरुनी शोधू कसे मी कुणाला लाटेत वाहून गेला सगळाच माझा किनारा हातातला हात तो निसटून गेला का असा दिल मेरा दिल मेरा खाली खाली सुना दर्द हा दर्द हा आहे नवा पण जुना रे मना रे मना आता तरी समभल जरा साथ तो सांग तो प्राक्तनी ना आता दिल मेरा दिल मेरा खाली खाली सुना दर्द हा दर्द हा आहे नवा पण जुना दिल मेरा आता एकट्या वाटेवरली एक एकटी राह मेरी धुके दाटले हरवल्या दिशा या मनात फिरभी याद तेरी हे नशिबाचे डावपेच हाती ना कुणाच्या वाटे उजाडले आणि अन्धारुनी येई पुन्हा रोज नवे असे बहाणे समजावू आता मनाला आकाशीचा चंद्र वेडा तो हि कसा एकला हातातला हात तो निसटून गेला का असा दिल मेरा दिल मेरा खाली खाली सुना दर्द हा दर्द हा आहे नवा पण जुना दिल मेरा भोवती उभे चेहरे किती गर्दीत ह्या हरवेन मी पुरी ना होगी ये कथा जोवर तुझी आहे कमी वळणावरी कुठल्या जुन्या दिसशील तू जेव्हा पुन्हा रंगामध्ये नव्यानव्याश्या रंगून टाकू हि व्यथा कोडे कधी जीवनाचे सुटले नाही कुणाला तुटल्या बेड्या तरीपण वाट इथे गुंतल्या हातातला हात तो निसटून गेल एका असा दिल मेरा दिल मेरा खाली खाली सुना दर्द हा दर्द हा आहे नवा पण जुना रे मना रे मना आता तरी समभल जरा साथ तो सांग तो प्राक्तनी ना आता दिल मेरा दिल मेरा खाली खाली सुना दर्द हा दर्द हा आहे नवा पण जुना दिल मेरा

Written by: Lyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs