Khanderaya

कविता राम, हर्षवर्धन वावरे

है चमचमतं रुप तुजं सोन्याची खाण खुदुखुदू हसता तू तळमळतो प्राण स्वप्नात येऊ येऊ करती हैराण झालो मी येडाखुळा है खंडेराया,देवा पडतो पाया साधाभोळा पोरगा चालला वाया देवा खंडेराया, पडतो पाया साधाभोळा पोरगा चालला वाया खंडेराया, पडतो पाया साधाभोळा पोरगा चालला वाया हा हा हा हा हा हा हा हा है घुसलं माज्या आरं पारंइश्काचं हे वारं खेटा मारुन घराफुडं तुज्या पायताण घासलं पार तुज्या गं घराफुडं तुज्या गं घराफुडं पायताण घासलं तुज्या गं घराफुडं तुज्यापाई समदी घाई तुज्यापाई समदी घाई हाय तुला समजना खंडेराया पडतो पाया साधाभोळा पोरगा चालला वाया देवा खंडेराया, पडतो पाया साधाभोळा पोरगा चालला वाया खंडेराया, देवा पडतो पाया साधाभोळा पोरगा चालला वाया है है है है है है लिव्हल माज्या छातीवरती Tattoo मंदी नाव दोस्त म्हनती तुलाच वहिणी चर्चा करतोय गाव वहिणी म्हनती गं वहिणी म्हनती गं चर्चा करती गं वहिणी म्हनती गं तुज्याविना जगू कसा तुज्याविना रानी जगू कसा काय मला उमगना खंडेराया देवा पडते पाया साधाभोळा पोरगा चालला वाया खंडेराया देवा पडते पाया साधाभोळा पोरगा चालला वाया खंडेराया देवा पडतो पाया साधाभोळा पोरगा चालला वाया खंडेराया देवा पडतो पाया साधाभोळा पोरगा चालला वाया

Written by: Kautuk Shirodkar, Pravin KuwarLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs