Naka Todu Pavhana Jara Thamba

उषा मंगेशकर

डेरेदार बहरलं झाड लागला पाड पानाच्या आड खुणवतो आंबा खुणवतो आंबा नका तोडू पावणं जरा थांबा नका तोडू पावणं जरा थांबा हो नका तोडू पावणं जरा थांबा अहो टोपीवालं तुम्ही फेटेवालं अहो टोपीवालं तुम्ही फेटेवालं टकमक टकमक बघू नका हो मागं मागं लागू नका टकमक टकमक बघू नका हो मागं मागं लागू नका भलत्याच गोष्टी करू नका नका तोडू पावणं जरा थांबा वान अस्सल तांबूस पिवळा टचटचून रसानं भरला अहो वान अस्सल तांबूस पिवळा टचटचून रसानं भरला हिरवट गोडी आंबट थोडी सालीत मऊमऊ गाभा नका तोडू पावणं जरा थांबा भार देठाला सोसत न्हाई आली झुळुक हेलकावा खाई भार देठाला सोसत न्हाई आली झुळुक हेलकावा खाई नजरा सावरा थोडक्यात आवरा कईकांनी धरला दबा नका तोडू पावणं जरा थांबा नका तोडू पावणं जरा थांबा हो नका तोडू पावणं जरा थांबा जरा थांबा थोडं थांबा थांबा थांबा थांबा अहो नका तोडू पावणं जरा थांबा नका तोडू पावणं जरा थांबा

Written by: Jagdish Khebudkar, Kadam RamLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs