Swarga Mile Dharni La Kadhi Na Aaikile

मन्ना डे, उषा मंगेशकर

ओ ओ ओ ओ ओ आ आ आ आ आ स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले होईल का सफल कधी प्रेम आपुले हो हो हो दुनियेने अमृतास जहर मानिले युगे युगे अमर असे प्रेम आपुले शुद्ध प्रेम अर्पिले अनारकलीने शुद्ध प्रेम अर्पिले अनारकलीने सलीमाला राजसूख होतसे सुने नर्तकीच्या देवे का मरण कोरिले होईल का सफल कधी प्रेम आपुले हो हो हो दुनियेने अमृतास जहर मानिले युगे युगे अमर असे प्रेम आपुले त्या वसंतसेनेचे वेड घेउनी त्या वसंतसेनेचे वेड घेउनी चारुदत्त रमुनी जाई प्रेमबंधनी प्रेमबंधनी दोघांनी मिळून एक स्वप्न पाहिले युगे युगे अमर असे प्रेम आपुले स्वर्ग मिळे धरणीला कधी न ऐकिले होईल का सफल कधी प्रेम आपुले बाजिराव-मस्तानी प्रीतीची कथा बाजिराव-मस्तानी प्रीतीची कथा दोघांनी अंतरात लपविली व्यथा मीलनात विरहाचे दु:ख साहिले होईल का सफल कधी प्रेम आपुले हो हो हो दुनियेने अमृतास जहर मानिले युगे युगे अमर असे प्रेम आपुले राजा दुष्यंत बघे शकुंतलेला राजा दुष्यंत बघे शकुंतलेला दोघांनी परस्परां जीव वाहिला जीव वाहिला पूर्णरूप प्रेमाने गीत गायिले युगे युगे अमर असे प्रेम आपुले दुनियेने अमृतास जहर मानिले युगे युगे अमर असे प्रेम आपुले

Written by: JAGDISH KHEBUDKAR, MOHD. SHAFILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs