Khinna Ya Vata

उषा मंगेशकर

खिन्न या वाटा दूर पळणाऱ्या खिन्न या वाटा दूर पळणाऱ्या खिन्न या वाटा या स्मृती साऱ्या जीव छळणाऱ्या खिन्न या वाटा लाडक्या शपथा लाजरी वचने पाकळ्या त्यांच्या पाकळ्या त्यांच्या आज गळणाऱ्या खिन्न या वाटा रात वैरीण ही सात जन्मांची रात वैरीण ही सात जन्मांची आणि या उल्का तोल ढळणाऱ्या खिन्न या वाटा चांदण्याकाठी धुंद त्या भेटी या व्यथा उरल्या या व्यथा उरल्या आज जळणाऱ्या खिन्न या वाटा दूर पळणाऱ्या खिन्न या वाटा

Written by: Anil Mohile, Mangesh Padgaonkar, Shrinivas KhaleLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs