Ek Kolha Bahu Bhukela

उषा मंगेशकर

एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला एक कोल्हा बहु भुकेला एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला एक कोल्हा बहु भुकेला बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला शेवटाला थकुन गेला सावलीला थांबला एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला एक कोल्हा बहु भुकेला उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा बसुन वरती खाऊ खाई एक काळा कावळा बसुन वरती खाऊ खाई एक काळा कावळा चोचीमध्ये मांस धरुनी चाटितो तो मासला एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला एक कोल्हा बहु भुकेला मारुनिया हाक त्यासी गोड कोल्हा बोलला एक गाणे गा मजेने साज तुमचा चांगला कोकिळेचे आप्‍त तुम्ही घरीच त्यांच्या वाढला एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला एक कोल्हा बहु भुकेला मुर्ख वेड्या कावळ्याने रागदारी मांडली चोचीमधली चीज त्याच्या त्वरित खाली सांडली चोचीमधली चीज त्याच्या त्वरित खाली सांडली धावला कोल्हा सुखाने रास त्याने ठेविला एक कोल्हा बहु भुकेला फार होता कावला एक कोल्हा बहु भुकेला एक कोल्हा बहु भुकेला

Written by: D.G. MADGULKAR, SHRINIVAS KHALELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs