Bal Bhaktalagi Toochi Aasara

उषा मंगेशकर

बाल भक्ता लागे तूचि आसरा तूचि आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव बाल भक्ता लागे तूचि आसरा तूचि आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही दुर्गेचा पुत्र या दुर्गा वर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही सभा मंडपात भव्य गाभारा मूषकाच्या हाती मोदक हारा धुंडा धुंडी विनायक नामक अवतारा नामक अवतारा पालीच्या पालका गौरी च्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव बल्लाळाची मूर्ति ठेगनि रुंद भाळी बालाण विपन सिंदूर बूंद बल्लाळाची मूर्ति ठेगनि रुंद भाळी बालाण विणन सिंदूर बूंद डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे बसले सिह्ठांसनी रूप साजीरे भक्तानां सांभाळी हे राजेश्वरा हे राजेश्वरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव बाल भक्ता लागे तूचि आसरा तूचि आसरा पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव

Written by: VASANT BAPAT, YASHVANT DEVLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs