Aana Kolhapuri Saaj

उषा मंगेशकर

एक हौस पुरवा महाराज ओ काई म्हणलं एक हौस पुरवा महाराज आहो सांगाल कि नाई एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्ह्पुरी जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुमी घडवा चला चला उठा दाजिबा कोल्हापूरला तुमी आज चला उठा दाजिबा कोल्हापूरला तुमी आज एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज अंग-रंग बघा तरी माझा केतकीचा मळा निमुळता कंठ घाटदार सुरईचा गळा उरी आले ओथंबून वय घाट आगळा रूपासारिखे दागिने घडवा पुखराज सोन्यामधे मढवा त्याची अंगठी बोटामधे चढवा एवढी अर्जी ऐकावी आज ऐकावी आज ऐकावी आज एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्ह्पुरी जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुमी घडवा ला चला उठा दाजिबा कोल्हापूरला तुमी आज चला चला उठा दाजिबा कोल्हापूरला तुमी आज एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज गळ्यामधे कोल्हापुरी साज अंगठी बोटी घोड्यावर पुढ्यात मधे घेऊन बसा तुम्ही पाठी राजाराणी दोघं जण हिंडू वारणाकाठी घोडं टप टप दमानं निघू द्या मला बेहोष आयुष्य जगू द्या लोक पाण्यात बघतील बघू द्या कुणी म्हणेल म्हणो रंगबाज म्हणो रंगबाज म्हणो रंगबाज एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज अहो काहीतरी करून बाईकडे बघून कोल्ह्पुरी जाऊन गुजरीत बसून सोन्याचा साज तुमी घडवा ला चला उठा दाजिबा कोल्हापूरला तुमी आज चला चला उठा दाजिबा कोल्हापूरला तुमी आज एक हौस पुरवा महाराज मला आणा कोल्हापुरी साज

Written by: G D Madgulkar, Kadam RamLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs