Aakashi Shubhra Megh
सुरेश वाडकर
हं ओ ओ
आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे एकटा किनारा
एकटा किनारा
आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे एकटा किनारा
एकटा किनारा
रात्रीचा धुंद प्रहर मिलनास मन आतुर
रात्रीचा धुंद प्रहर मिलनास मन आतुर
प्रीतीच्या मंदिरात लाभू दे निवारा
आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे एकटा किनारा
एकटा किनारा
भेटीची याद तुझ्या रोमरोमी मजला छळीते
भेटीची याद तुझ्या रोमरोमी मजला छळीते
अधराच्या पाकळीत मिळू दे सहारा
आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे एकटा किनारा
एकटा किनारा
जाईचा गंध मधुर आसमंत मणी फुलतो
जाईचा गंध मधुर आसमंत मणी फुलतो
झरणाऱ्या पापणीत फुलू दे इशारा
आकाशी शुभ्र मेघ आणि शुक्रतारा
एकटाच मी इथे एकटा किनारा
एकटा किनारा
एकटा किनारा
एकटा किनारा
Written by: ANANAT KALELAKAR, ASHOK PATKILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now