Ashi Kashi Odh Bai
सुरेश वाडकर, उषा मंगेशकर
बिगी बिगी बिगी चाल ग बाई चाल ग मर्दिनी
बिगी बिगी बिगी चाल ग बाई चाल ग मर्दिनी
वाट बघत असंल घरधनी न्यारीच्या ग पाई पाई न्यारीच्या ग पाई
पाया म्होर पळतंय मन झाली त्याला घाई झाली त्याला घाई
अशी कशी ओढ बाई असं कस वेड विचारू कुणाला
मनाला मनाला ग मनाला मनाला मनाला मनाला ग मनाला मनाला
प्रीतीन हाक ही दिली साद घातली
कुणाला कुणाला
मनाला मनाला ग मनाला मनाला मनाला मनाला ग मनाला मनाला
कळील वारा फुंकर घाली झुळूझुळू का झुळूझुळू
अन् पदर पाकळी उमलू लागे हळूहळू का हळूहळू
सजणा सांगना सजणा सांगना
ही किमया असते अशी जादु ही कशी फुलविते मदनाला ग फुलविते मदनाला
अशी कशी ओढ बाई असं कस वेड विचारू कुणाला
मनाला मनाला ग मनाला मनाला मनाला मनाला ग मनाला मनाला
खट्याळ पाणी गातंय् गाणी गुणुगुणु का गुणुगुणू
अन् लाटांच्या पायी पैंजण बोले रुणुझुणु का रुणुझुणू
सजणा सांगना सजणा सांगना
या नदीला सागर दिसं लागल पिस खळखळ त्या पाण्याला ग खळखळ त्या पाण्याला
अशी कशी ओढ बाई असं कस वेड विचारू कुणाला
मनाला मनाला ग मनाला मनाला मनाला मनाला ग मनाला मनाला
Written by: Jagdish Khebudkar, Kadam RamLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now