Jarashi Mi Boltey Jarasha Tu Bola Re

सुनाली राठोड, Roop Kumar Rathod

जराशी मी बोलते जरासा तू बोल रे भोवती अंधार ले दिवा जपून ठेव रे दिवा जपून ठेव रे सांज घाली आवेळ आली ही वेळ चल सावरू जराशी मी बोलते जरासा तू बोल रे काही पाललेले तू एकलेच नाही तुज्या दिशेने चाललेले पोचलेना काय करू जराशी मी बोलते जरासा तू बोल रे फाटले शीड माझे दूर राहिला किनारा डोळ्यात स्वप्ना मध्या वर उन वारा ओढाळ माझ्या पावलांना कसे किती मी आवरू जराशी मी बोलते जरासा तू बोल रे

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store