Ravi Aala Ho

सुधीर फडके

आभाळाच्या देवघरी हा उष:काल झाला उष:काल झाला रवि आला हो रवि आला रवि आला रवि आला हो रवि आला रवि आला झाडे पाने फुलवेली हो थेंब दंवाचे ल्याली हो झाडे पाने फुलवेली हो थेंब दंवाचे ल्याली हो प्रभातकाळी निसर्गराजा उजेडात न्हाला रवि आला हो रवि आला रवि आला कवाड अंगण उजळावे फुलासवे मन उमलावे कवाड अंगण उजळावे फुलासवे मन उमलावे हसली सदने हसली वदने तम विरुनी गेला रवि आला हो रवि आला रवि आला करू आरती तेजाची तेजाची रविराजाची मंगल ऐका मंगल देखा मंगलमय बोला रवि आला हो रवि आला

Written by: Jagdish Khebudkar, Jog PrabhakarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs