Kashi Nashibana Thatta Aaj Mandali

सुधीर फडके, उषा मंगेशकर

दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो आसवांत या भिजली गाथा श्रोते एका हो माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली गंगेवानी निर्मळ होता असा एक गाव असा एक गाव सुखी समाधानी होता रंक आणि राव रंक आणि राव त्याची गुण गौरवान कीर्ती वाढली कशी नशीबाने थट्टा आज मांडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत भोळा भाग्यवंत पुण्यवान म्हणती त्याला कुणी म्हणे संत कुणी म्हणे संत त्याला एका मेनकेची दृष्टी लागली कशी नशीबाने थट्टा आज मांडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली घालमेल झाली गावासाठी नर्तकीला नदीपार केली नदीपार केली नार सूड भावनेना उभी पेटली कशी नशीबाने थट्टा आज मांडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली जाब विचारया गेला तिने केला डाव तिने केला डाव भोवरयात शृंगाराच्या सापडली नाव सापडली नाव त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली नाही नाही कशी नशीबाने थट्टा आज मांडली कशी नशीबाने थट्टा आज मांडली

Written by: Jagdish Khebudkar, Kadam RamLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs