Mann Fakiraa

सिद्धार्थ महादेवन, यशिता शर्मा

जरासे भेटलो जरासे बोललो तरी हे मन फिरे तुझ्याच भोवती जवळ असूनही, तहान लागते हवीशी वाटते सतत मिठी तुझी हो कळेना केव्हा फितूर झाला स्पर्श हा तुला हो कळले नाही कधी कसा तुझ्यात जीव गुंतला मन फकिरा वोओओओ बेफिकीरा वोओओओ मन फकिरा वोओओओवोओ साध्या साध्या भावनांना हलका हलका रंग आला थोड्या थोड्या ओळखीने गहिरा गहिरा होत गेला पुन्हा पुन्हा तोल का जातो उधाण येते का पून्हा असे कसे वेड आहे हे कळेना काही काय झाले दोघांना मन फकिरा क्षण फकिरा नशा मुसाफिरी तुझीव गुंतला मन फकिरा वोओओओ बेफिकीरा वोओओओ मन फकिरा वोओओओवोओ कितीदा भेटलो कितीदा बोललो तरी नवीन वाटते दिशा तुझी अजून लागते वळण नवे नवे तरी प्रवास हा तुझ्याच सोबती हो कळेना केव्हा फितूर झाला मार्ग हा तुला कळले नाही कधी कसा तुझ्यात जीव गुंतला मन फकिरा ऊवोओओओ मन फकिरा वोओओओ बेफिकीरा वोओओओ मन फकिरा वोओओओवोओ

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs