Hey Fugay
सिद्धार्थ महादेवन, अवधुद गुप्ते
या जिंदगी ला जगूया बेफिकर
तू आणि मी दोघेच रे
बाकी सारे फ्रीझ कर
या जिंदगी ला जगूया बेफिकर
तू आणि मी दोघेच रे
बाकी सारे फ्रीझ कर
उद्याचा नाही भरवसा
क्षण जगुया हवा तसा
लागली आहे जिंदगीची ग्रँड रे
मनमौजी जगायचे स्वच्छंदी उडायचे
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे
चल येऊ दे हवा दोन दिसांची हि मजा
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे
हे फुगे
हे हे फुगे
हे
या या म या या या या म या या
या या म या या या या म या या
या या म या या या या म या या
या या म या या या या म या या
झिंगूया झरा चढू दे ही नशा
होऊया उडणं झू तोडून हा पिंजरा
सजली रात हे डसली डंख नवा झेलूया
बेभान या साऱ्या दिशा
लागली आहे जिंदगीची ग्रँड रे
मनमौजी जगायचे स्वच्छंदी उडायचे
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे
चल येऊ दे हवा दोन दिसांची हि मजा
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे
ओ हो हो ओ हो हो ओ हो हो
चोहीकडे धुवा धुवा धुवा
ऐयाशीची हवा हवा हवा
पंखात भरले वारे चोहीकडे धुवा धुवा
हातात घेऊ तारे ऐयाशीची हवा हवा हवा
मदहोश होऊया रे चोहीकडे धुवा धुवा यारे
मनमौजी जगायचे स्वच्छंदी उडायचे
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे
चल येऊ दे हवा दोन दिसांची हि मजा
रंगबेरंगी जिंदगीचे हे फुगे
Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now