Yere Nana Yere Mama
नकाश अज़ीज़, रुपाली मोघे
दार नना ना नना ना दार नना ना नना ना
देरे ना नना ना देरे ना नना ना ना ना ना
वाट मेरी सजाना बैंड बाजा बजाना
येरे नाना येरे मामा आज करूया धिंगाणा
ताल नवा तराणा त्याच असा बहाणा
येरे नाना येरे मामा आज करूया धिंगाणा
हो उठ सुठ कुणी बैर ललकारी
रात नवी दिस झाला जणु जरतारी
नवा नि जुना वाजुदे गाणं
धना धना धना
वाट मेरी सजाना बैंड बाजा बजाना
येरे नाना येरे मामा आज करूया धिंगाणा
ताल नवा तराणा त्याच असा बहाणा
येरे नाना येरे मामा आज करूया धिंगाणा
मॅटर सारा जरा बेटर झाला
आता घरा कडा पायवळणा
ओ थिल्लर चाळा त्याला लावतो लळा
आता कुणाला हे सांगू काळानं
हो जीव बेचारा काकूंना येत मिटा कुटिला
हो उठ सुठ कुणी बैर ललकारी
रात नवी दिस झाला जणु जरतारी
नवा नि जुना वाजुदे गाणं
धना धना धना
वाट मेरी सजाना बैंड बाज बजाना
येरे नाना येरे मामा आज करूया धिंगाणा
ताल नवा तराणा त्याच असा बहाणा
येरे नाना येरे मामा आज करूया धिंगाणा
हे डोकं गेला गडी आऊट झाला
खुळ्या मनाला ह्याला मिळवं उतारा
हे धिंगड ढांगा ओय सॉरी धागड दिंगा
बघा भराभरा सूट गुताडा हहा
हे चावट चोरी माज मुजोरी
नाही वशिला
हो उठ सुठ कुणी बैर ललकारी
रात नवी दिस झाला जणु जरतारी
नवा नि जुना वाजुदे गाणं
धना धना धना
वाट मेरी सजाना बैंड बाज बजाना
येरे नाना येरे मामा आज करूया धिंगाणा
ताल नवा तराणा त्याच असा बहाणा
येरे नाना येरे मामा आज करूया धिंगाणा
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now