Bhai

नकाश अज़ीज़

हे हे हे हे हे हे हे हे हे ऐरीयात राडा झाला भाई कोन आला हे हे हे हे हे हे हे हे हे हे आइ आइ यो ऐरीयात राडा झाला भाई हा कोन आला त्याचा रुबाब सॉलीड हाय त्याची नजर डरकाळी खाय सनकी डोक्यान थोडासा हाय याच्या नादाला लागायच नाय हे हे हे हे हे हे हे बाजुला सरक नाही त भरण फरक तुझ्यात माझ्यात किती १ २ ३ लाफे खाशील निघ मुकाट्याने नडला तु फोडला मी धरला तु भरला मी घरला जा घरला तु नाहीतर आज मरला तु शेरदिल राजा हा भाई मन जस दुधावरची साय हे हे हे हे हे हे हे हे हे हे शेरदिल राजा हा भाई मन जस दुधावरची साय यारी केली तर यारांचा यार लफडा केला तर बाऊंड्री पार याचा भरलाय दरबार बाकी दुनिया झाली गार आला राजा झाला गाजा वाजा हवा चारी दिशा याची झाली बघा आला राजा झाला गाजा वाजा हवा चारी दिशा याची झाली बघा हे हे हे हे हे हे हे हे हे हे आला राजा झाला गाजा वाजा हवा चारी दिशा याची झाली बघा आला राजा झाला गाजा वाजा हवा चारी दिशा याची झाली बघा

Written by: अल्पेश मोरेLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs