Tik Tok

रोहन प्रधान, प्राजक्ता शुक्रे, रोहन गोखले

टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ या मनाच्या वाटेवर गडबड घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ या मनाच्या वाटेवर चोवीस तास गडबड घडाळ्याच्या काटयावर नशिबाची बडबड भावनांच्या कट्टयावर जीवनाची गडबड कधी खेळातून कधी शाळेतून घेतो जीवाची खालीवर सळसळ ध्यास उद्याचा स्वप्न उद्याचे हि पळापळी अरेरे घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ या मनाच्या वाटेवर चोवीस तास गडबड घडाळ्याच्या काटयावर नशिबाची बडबड भावनांच्या कट्टयावर जीवनाची गडबड टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक टिक टोक टिक टिक टोक स्वातंत्र्याची दादागिरी तिच्या मारी शिस्तीचा करू घोटाळा मुकद्दर का मै सिकंदर अय भारी पुस्तकाला लावू टाळा मोठा टाळा कधी खेळातून कधी शाळेतून घेतो जीवाची खालीवर सळसळ ध्यास उद्याचा स्वप्न उद्याचे हि पळापळी अरेरे घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ या मनाच्या वाटेवर चोवीस तास गडबड घडाळ्याच्या काटयावर नशिबाची बडबड भावनांच्या कट्टयावर जीवनाची गडबड गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्र भागेच्या काठी डाव मांडीला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला गजर गजर गजर गजर वाळवंटी चंद्र भागेच्या काठी डाव मांडीला गजर गजर गजर गजर गजर गजर गजर गजर (आ आ ) गजर गजर गजर गजर (आ आ ) गजर गजर गजर गजर (आ आ ) गजर गजर गजर गजर (आ आ ) गजर गजर गजर गजर (आ आ ) कधी खेळातून कधी शाळेतून घेतो जीवाची खालीवर सळसळ ध्यास उद्याचा स्वप्न उद्याचे हि पळापळी अरेरे घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ या मनाच्या वाटेवर चोवीस तास गडबड घडाळ्याच्या काटयावर नशिबाची बडबड भावनांच्या कट्टयावर जीवनाची गडबड

Written by: Lyrics © RALEIGH MUSIC PUBLISHINGLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs