Vithalayachaya Payi Veet Zali Bhagyavant

प्रल्हाद शिंदे

विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहताची होती दंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत युगे अठ्ठावीस उभा विठु विटेवरी धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी अनाथांच्या नाथ हरी असे दयावंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राहे पहा विश्वंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले किर्तीवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत पाहुनिया विटेवरी विठू भगवंत दत्ता म्हणे मन माझे होई येथे शांत गुरुकृपे साधियेला मी आज हा सुपंथ विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत

Written by: DATTA PATIL, MADHURKAR PATHAKLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs