Deva Mala Ka Dili

प्रल्हाद शिंदे

देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी शिकवून थकलो मी दर दिवशी दर दिवशी दर दिवशी देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी श्रीमंताची लेक आहे आळशी अती एवढिशी खोली तरी घाण ही किती श्रीमंताची लेक आहे आळशी अती एवढिशी खोली तरी घाण ही किती पलंगाच्या खाली सदा खेळती घुशी खेळती घुशी खेळती घुशी देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी उपवास धरी करी एकादशी दिसभर पिते लस्सीवरही लस्सी उपवास धरी करी एकादशी दिसभर पिते लस्सीवरही लस्सी आणि फराळाने भरी दोन्हीही कुशी दोन्हीही कुशी दोन्हीही कुशी देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी बॉबीकटवाली माझी राणी असे हिच्या वागण्याने केले वेडेपिसे बॉबीकटवाली माझी राणी असे हिच्या वागण्याने केले वेडेपिसे धाकानं मी ओठावरची काढितो मिशी काढितो मिशी काढितो मिशी देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी सत्यनारायणा तुझी पूजा घातली हिच्या पुढे पोथी पुरणेही वाचली सत्यनारायणा तुझी पूजा घातली हिच्या पुढे पोथी पुराणेही वाचली तरी गुलहौशी आहे जशीच्या तशी जशीच्या तशी जशीच्या तशी देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी शिकवून थकलो मी दर दिवशी दर दिवशी दर दिवशी देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी देवा मला का दिली बायको अशी

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs