Anusara Shikavan Buddhachi

प्रल्हाद शिंदे

जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची अज्ञानी हा समाज सगळा दैवाहाती माणूस दुबळा सर्वावरती पाखर असुद्या अपुल्या मायेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची युद्धामधुनी विनाश आहे विनाशातूनी दुःखच वाहे शस्त्राहूनही महान जगती शांती अहिंसेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची दीप आपुला आपण व्हा रे तम अज्ञाना दूर करा रे हृदयी अपुल्या ओढ असुद्या सम्यक ज्ञानाची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची अनुसरा शिकवण बुद्धाची

Written by: Madhukar Pathak, Ram MoreLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs