Firangi Chikani

कविता राम

वाव व वाव वाव व वाव वाव व वाव वाव व वाव वाव व वाव वाव व वाव वाव व वाव वाव व वाव आयली आयली आयली आयली (वाव व वाव ) पहिली पहिली फिरंगी चिकणी (वाव व वाव ) आयली आयली आयली आयली (वाव व वाव ) पहिली पहिली फिरंगी चिकणी (वाव व वाव ) हे हे हे हे हे हे हे हे हातान बांगरी मोत्याची नाकान नथनी हि-याची हातान बांगरी मोत्याची नाकान नथनी हि-याची बगून माजा रंग डॅन्स करते नाखवाची पापनी साता समिंदरावरून ऐली‌ पैली फिरंगी चिकनी ऐ साता समिंदरावरून ऐली‌ पैली फिरंगी चिकनी साता समिंदरावरून ऐली‌ पैली फिरंगी चिकनी फिरंगी चिकनी फिरंगी चिकनी डेली डेली नकं येवू, रोजचाला गालूनशी सोन्याच्या चयनी, तू खाली पीली नकं मारू डोल्यांच्या पेनानी माज्यावं लायनी, भरलेल्या गल्लासाला दरिया समजू् नको, नजरेच्या इश्शा-याला मावरं समजू नको, सपनांचा फुग्गा नक्को फुगवू मीनी हाये टाचनी... साता समिंदरावरून ऐली‌ पैली फिरंगी चिकनी... साता समिंदरावरून ऐली‌ पैली फिरंगी चिकनी साता समिंदरावरून ऐली‌ पैली फिरंगी चिकनी फिरंगी चिकनी फिरंगी चिकनी तू टना‌टना वाजवू नकं कालजान फुक्कटच्या पिरमाची घंटी, ए जाल्यामंदी तुज्या कंदी फसनार नाई मी देते गॅरेंटी, येरी होते दुनिया पुरी बगून माजी अदा, जलपरी मानून खरी श्टाईलवरती फिदा, आरं लुगड्यापु-ह माज्या हाये रं पारूची फेल बिकनी... साता समिंदरावरून ऐली‌ पैली फिरंगी चिकनी साता समिंदरावरून ऐली‌ पैली फिरंगी चिकनी आहा फिरंगी ए चिकनी हं फिरंगी ए चिकनी आहा चिकनी फिरंगी चिकनी हा हा हा चिकनी

Written by: Lyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs