Huandaka Sadha Tuzha
देवकी पंडित
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
झाकलेली वेदना बोलून गेला
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
पाहुनी तव लोचनी आभाळ काळे
पाहुनी तव लोचनी आभाळ काळे
अंतरी पाऊस का बरसुन गेला
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
सावरु मी हा कसा सौंसार माझा
सावरु मी हा कसा सौंसार माझा
मंडलेला डाव ही उधळुन गेला
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
प्रीत माझी अंगणी बहरेल कैसे
प्रीत माझी अंगणी बहरेल कैसे
कोवळा मनमोग्रा करपून गेला
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
वाट माझी राही अंधारलेली
वाट माझी राही अंधारलेली
तो स्मृतिचे काजवे उजाळुन गेला
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
झाकलेली वेदना गेला बोलून गेला
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
हुंदका साधा तुझा सांगुन गेला
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now