Tumhi Jau Naka

देवकी पंडित, Asha Bhosle

तुम्ही जाऊ नका हो जाऊ नका हो रामा तुम्ही जाऊ नका हो जाऊ नका हो रामा जीव तुम्हांवर जडला हो रामा जीव तुम्हांवर जडला नका सोडू अधांतरी नका सोडू अधांतरी सुना तुम्हाविण बंगला सुना तुम्हाविण बंगला साजण रुसला ग धरिला अबोला धरिला अबोला रामा धरिला अबोला तुझ्या सावलीशी हिचा पाय गुंतलेला जीव तुम्हांवर जडला जीव तुम्हांवर जडला कुंतीच्या गावची दु:ख भरली कथा कुंतीच्या गावची दु:ख भरली कथा दाट वेणीत काळ्या फुले माळता तुम्ही काट्यामुट्यांच्या वाटेवरी हो कसे भेटला तुम्ही काट्यामुट्यांच्या वाटेवरी हो कसे भेटला जीव तुम्हांवर जडला हो रामा जीव तुम्हांवर जडला तुम्ही जाऊ नका हो जाऊ नका हो रामा जीव तुम्हांवर जडला हो रामा जीव तुम्हांवर जडला तुम्ही पाणकळा माझा भरला मळा तुम्ही पाणकळा माझा भरला मळा तुमच्या सावलीच्या अंगावरती झळा लळा लावून जाता आता लळा लावून जाता आता सांगू कुणाला हा मामला सांगू कुणाला हा मामला तुम्ही जाऊ नका हो जाऊ नका हो रामा जीव तुम्हांवर जडला जीव तुम्हांवर जडला जीव तुम्हांवर जडला जीव तुम्हांवर जडला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs