असे तसे

देवकी पंडित

असे असावे वाटते तसे नसावे वाटते असे असावे वाटते तसे नसावे वाटते अश्या तश्या वाटण्याने मन सारखे कोंडते अश्या तश्या वाटण्याने मन सारखे कोंडते असे असावे वाटते तसे नसावे वाटते अश्या वाटण्याने झाले जग मला पारखे अश्या वाटण्याने झाले दुःख माझे मुके मुके अश्या वाटण्याने झाले जग मला पारखे अश्या वाटण्याने झाले दुःख माझे मुके मुके दुःख माझे मुके मुके दुःख माझे मुके मुके असे असावे वाटते तसे नसावे वाटते किती उशिरा हे ठेच किती उशिरा हे ज्ञान आता आजपासुनीया माझे आभाळाचे मन किती उशिरा हे ठेच किती उशिरा हे ज्ञान आता आजपासुनीया माझे आभाळाचे मन माझे आभाळाचे मन माझे आभाळाचे मन असे असावे वाटते तसे नसावे वाटते अश्या तश्या वाटण्याने मन सारखे कोंडते असे असावे वाटते तसे नसावे वाटते असे असावे वाटते तसे नसावे वाटते

Written by: INDIARA SANT, SHAILESH DANILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs