Satrane Uddane

अमृता खंडिलकर, उत्तरा केळकर, ओंकार केळकर, यशवंत देव, शरद जांभेकर, उदयकुमार उपाध्याय

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी जय देव जय देव जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता जय देव जय देव दुमदुमिलीं पाताळें उठिला प्रतिशब्द थरथरला धरणीधर मानीला खेद कडकडिले पर्वत उड्डगण उच्छेद रामीं रामदासा शक्तीचा बोध जय देव जय देव जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे नि प्रसादें न भीं कृतांता जय देव जय देव

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs