Bal Bhakta Lage Tujhi Aasara

अमृता खंडिलकर, Jyotsna Ganpule, सूर्यकांत शिंदे, Madhav Bhagwat, चंदरशेखर गाडगीळ, सुचित्रा भागवत, शेखर कुंभोजकर

बाळ भक्ता लागे तूची आसरा तूची आसरा पालीच्या पालका गौरीच्या बाळका बल्लाळेश्वरा जय देव जय देव बाळ भक्ता लगे तूची आसरा तूची आसरा पालीच्या पालका गौरीच्या बाळका बल्लाळेश्वरा जय देव जय देव दूर्गेचा पुत्र या दुरगावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही दूर्गेचा पुत्र या दुरगावर राही पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही सभा मंडपात भव्य गाभारा मुशकाचा हाती मोदक हारा धुंडा-धुंदी विनायक नामक अवतारा नामक अवतारा पालीच्या पालका गौरीच्या बाळका बल्लाळेश्वरा जय देव जय देव बललालची मूर्ती ठेंगणी-रुंद भली बालान विपण सिंदुर बूंद बललालची मूर्ती ठेंगणी-रुंद भली बालन विपण सिंदुर बूंद डावी सोंड दोँहिलोचनी हिरे बसले सिंघसनिंग रूप साजीरे भक्तानान संभळी हे राजेश्वरा हे राजेश्वरा पालीच्या पालका गौरीच्या बाळका बल्लाळेश्वरा जय देव जय देव बाळ भक्ता लगे तूची आसरा तूची आसरा पालीच्या पालका गौरीच्या बाळका बल्लाळेश्वरा जाई देव जाई देव

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs