Ramdasachi Aarti

अमृता खंडिलकर, उत्तरा केळकर, ओंकार केळकर, यशवंत देव, शरद जांभेकर, उदयकुमार उपाध्याय

आरती रामदासा भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञानसूर्य उजळोनी प्रकाशा आरती रामदासा भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञानसूर्य उजळोनी प्रकाशा आरती रामदासा साक्षात शंकराचा अवतार मारुती कलिमाजी तेचि झाली रामदासाची मूर्ती दासाची मूर्ती आरती रामदासा वीसही दशकांचा दासबोध ग्रंथ केला जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले शिवासी तारीले आरती रामदासा ब्रम्हचर्य व्रत ज्याचे रामरूप सृष्टी पाहे कल्याण तिही लोकी समर्थ सद्गुरुपाय सद्गुरुपाय आरती रामदासा आरती रामदासा भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञानसूर्य उजळोनी प्रकाशा आरती रामदासा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs