Talvyaver Mendicha

अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला माझ्या मनी प्रीत तुझी माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे एक निळे गाणे गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे एक निळे गाणे बट हळवी वार्‍यातील बट हळवी वार्‍यातील वेचिते तराणे नकळत तव हात प्रिये हाती मम आला हाती मम आला नकळत तव हात प्रिये हाती मम आला हाती मम आला माझ्या मनी प्रीत तुझी माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला पवनातुनी शीतलता दाटुनिया आली दाटुनिया आली पवनातुनी शीतलता दाटुनिया आली दाटुनिया आली दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली गंगेतच न्हाली आसमंत आनंदे आसमंत आनंदे धुंद धुंद झाला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात प्रीत चांदण्यात ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात प्रीत चांदण्यात मिटुनी पंख खग निवांत शांत तरूलतांत शांत तरूलतांत आज तुझ्या सहवासी आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला माझ्या मनी प्रीत तुझी माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs