Chala Na Gade

अनुराधा पौडवाल, सचिन पिळगावकर

चला ना चला ना चला ना चला ना गडे चला ना चला ना चला ना चला ना गडे हि नवसाची ठेव सुखाची हि नवसाची ठेव सुखाची हाती सापडे चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना नको नको वेड्या वाणी वागू नको सांगी वांगी बाता मला सांगू नको नको नको वेड्या वाणी वागू नको सांगी वांगी बाता मला सांगू नको नको मागे फिरू वाकड्यात शिरू असे कसे वेड तुला भलते जडे चला ना चला ना चला ना चला ना गडे गडे गडे ओहो चला ना चला ना चला ना गडे लाखात एक दिसतो सुरेख नवरा माझा नवसाचा सरोपतून डोळे मिटून लुटुया खजिना हर्षाचा लाखात एक दिसतो सुरेख नवरा माझा नवसाचा सरोपतून डोळे मिटून लुटुया खजिना हर्षाचा नकॊ मस्का बाजी ना होणार राजी बला काय आली हि माझ्यापुढे नको लागू नांदा हा होईल वांदा कशाने तुझे आज भान उडे चला ना चला ना चला ना गडे गडे गडे ओहो चला ना चला ना चला ना चला ना गडे वंशाची वेळ उमलेल फुल दान हि पदरी पाडूया संसार खेळ बसवून मेळ नवस हि आपण साधूया वंशाची वेळ उमलेल फुल दान हि पदरी पाडूया संसार खेळ बसवून मेळ नवस हि आपण साधूया तू ना शांत ना होई माघारी जाई माझे अंबाबाई हे काय घडे या नवसाच्या पायी तुला झाली घाई मला वेळ नाही नको ना गडे चला ना चला ना चला ना चला ना गडे गडे गडे हि नवसाची ठेव सुखाची हाती सापडे चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना चला ना गडे चला ना गडे चला ना गडे चला ना नको नको वेड्या वाणी वागू नको सांगी वांगी बाता मला सांगू नको नको मागे फिरू वाकड्यात शिरू असे कसे वेड तुला भलते जडे चला ना गडे (नाही नाही नाही) चला ना गडे (नो नो नो) चला ना गडे चला ना आई ग चला ना गडे चला ना गडे चला ना गडे (नो नो नो)

Written by: JAGDISH KHEBUDKAR, JITENDRA KULKARNILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs