Rahile Door Ghar
सुरेश वाडकर
भिर भिर फिरते
पान दिशातुन वाऱ्यावर हुंदके
भिर भिर फिरते
पान दिशातुन वाऱ्यावर हुंदके
मनातले घर आपले जिवलग
सुखास का पारके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
उब उरिची विणूनी कोवळी
जपले पिले ही घराट्या मधली
पंख पसरता कुठे उडाली
आकाशाची दूर सावली
मुखीच माया या झाडाची
अश्रु परे बोलके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
मृगजळ शोधित इथवर आलो
स्वप्ना मधूनी कसे जागलो
वळणावर पण आज थांबलो
त्या घरट्याला कसे विसरलो
मायेवाचूनी त्या घरट्याच्या
सुख सारे हो फिके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
माहेरची प्रेम सावली
अस्ताजवळी नही कळली
हृदयामधूनी सदैव जपली
बघता बघता नाती तूटली
नात्याची ही वेल कोवळी
बहरतून ही सुके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
राहिले दूर घर पोरके
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now