Hodi Chale Latewari

सुरेश वाडकर, उषा मंगेशकर

होडी चाले लाटेवरी कोण चालावी उमगेना होडी चाले लाटेवरी कोण चालावी उमगेना खेळ नियतीचा कळेना खेळ नियतीचा कळेना दैव कळले ना कुना होडी चाले लाटेवरी कोण चालावी उमगेना होडी नवी दर्या जुना लाटा लाटांनी खेळ हा पाहिला होडी चाले लाटेवरी कोण चालावी उमगेना हो हो हो हो हो हो हो हो हो जरी शांत भासले जरी शांत भासले उरी लपून वादळे हं हं हं हं जरी शांत भासले उरी लपून वादळे त्यांची चाहूल परी मिळेना चाहूल परी मिळेना दैव कळले ना कुना विसरू नका मुंजा मोगा तुझेविणे संसार माका नाका होडी चाले लाटेवरी कोण चालावी उमगेना दूर क्षितिज लाघवी बोल घालून बोलवी क्षणापुढचे काही दिसेना क्षणापुढचे काही दिसेना दैव कळले ना कुना विसरू नका मुंजा मोगा तुझेविणे संसार माका नाका होडी चाले लाटेवरी कोण चालावी उमगेना

Written by: Hridaynath Mangeshkar, Sudhir MogheLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs