Kali Umal Li

सुरेश अय्यर

कळी उमलली फुलात फुलली बघना ये राधिके अश्रू पडली तू का घाबरली उठना ग राधिके दूर जी गेली सोडूनि मला दूर जी गेली सोडूनि मला तुलाच शोधत होतो तुझ्या एका स्पर्शासाठी सारी रात जागत होतो हो ओओ

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store