Urali Ekaki Pakshini

सुधीर फडके

उरली एकाकी पक्षिणी उरली एकाकी पक्षिणी पंख पसरूनी पिले उडाली पंख पसरूनी पिले उडाली अनंत वाटांनी उरली एकाकी पक्षिणी उरली एकाकी पक्षिणी तिने तयावर जीव लावला घास मुखीचा मुखी घातला तिने तयावर जीव लावला घास मुखीचा मुखी घातला बघता बघता तिलाच सारे बघता बघता तिलाच सारे गेले विसरोनी उरली एकाकी पक्षिणी उरली एकाकी पक्षिणी क्षण सौख्याचे चार लाभले क्षणिक भास ते क्षणात सरले क्षण सौख्याचे चार लाभले क्षणिक भास ते क्षणात सरले क्षणात एका तिला टाकले क्षणात एका तिला टाकले वणव्याने गिळूनी उरली एकाकी पक्षिणी उरली एकाकी पक्षिणी हाच जगाचा न्याय असे का हाच जगाचा न्याय असे का जीवन म्हणजे घोर सजा का हाच जगाचा न्याय असे का हाच जगाचा न्याय असे का जीवन म्हणजे घोर सजा का अधांतरी संसार चालला अधांतरी संसार चालला अधांतरी सुकुनी उरली एकाकी पक्षिणी उरली एकाकी पक्षिणी

Written by: Sudhir Moghe, Sudhir PhadkeLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs