Ekvaar Pankhavaruni

सुधीर फडके

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात धरेवरी अवघ्या फिरलो धरेवरी अवघ्या फिरलो निळ्या अंतराळी शिरलो निळ्या अंतराळी शिरलो कधी उन्हामध्ये न्हालो कधी चांदण्यात कधी चांदण्यात एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात फुलारून पंखे कोणी तुझ्यापुढे नाचे रानी नाचे रानी फुलारून पंखे कोणी तुझ्यापुढे नाचे रानी नाचे रानी तुझ्या मनगटीही बसले कुणी भाग्यवंत कुणी भाग्यवंत एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात मुका बावरा मी भोळा पडेन का तुशिया डोळा मुका बावरा मी भोळा पडेन का तुशिया डोळा मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात

Written by: G D Madgulkar, Vasant PawarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs