Avelich Kevha Datala Andhar

सुधीर फडके

अवेळीच केव्हा दाटला अंधार अवेळीच केव्हा दाटला अंधार तिला गळा जड झाले काळे सर अवेळीच केव्हा दाटला अंधार एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले हासताना नभ कलून गेलेले हासताना नभ कलून गेलेले अवेळीच केव्हा दाटला अंधार पुन्हा मी पाहिले तिला अंगभर पुन्हा मी पाहिले तिला अंगभर तिच्या काचोळीला चांदण्याचा जर तिच्या काचोळीला चांदण्याचा जर आणि माझा मला पडला विसर आणि माझा मला पडला विसर मिठीत थरके भरातील ज्वार मिठीत थरके भरातील ज्वार अवेळीच केव्हा दाटला अंधार कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली तिच्या डोळियांत जरा मी पाहिले तिच्या डोळियांत जरा मी पाहिले काजळात चंद्र बुडून गेलेले काजळात चंद्र बुडून गेलेले अवेळीच केव्हा दाटला अंधार तिला गळा जड झाले काळे सर अवेळीच केव्हा दाटला अंधार अवेळीच केव्हा दाटला अंधार

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs